बंदिवानांस सुटका आरोग्य आणि स्वातंत्र्य यासाठी अद्वितीय संसाधने प्रदान करते. ते ‘देवाच्या मुलांच्या गौरवयुक्त मुक्ततेचा’ दावा करण्यासाठी वधस्तंभाचे सामर्थ्य लागू करण्याकरिता किल्ली पुरविते (रोम 8:21).
या पृष्ठांमधील प्रार्थना आणि घोषणांचे परीक्षण सहा खंडांत करण्यांत आले आहे. लोकांना स्वतंत्र करणारे, पिढीजात गडांस मोडून काढणारे आणि ख्रिस्ताच्या तारणदायक सामर्थ्याचे धाडसी आणि प्रभावी साक्षीदार म्हणून त्यांचे मूल्य सिद्ध झाले आहे.